राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औरंगाबाद भरती २०१९
Rajarshi Shahu Institute of Management Aurangabad Bharti 2019
राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद, महाराष्ट्र
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प-७५ गरवारे पॉलिस्टर, एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App