Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023 | राजापूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023: Rajapur Urban Cooperative Bank, Ratnagiri has announced recruitment notification for the various vacant post of “Assistant General Manager, Senior Officer (Information Technology), Senior Officer- Credit Department, Junior Officer”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of May 2023. The official website of Rajapur Urban Cooperative Bank is www.rajapururbanbank.com. More details are as follows:-

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, रत्नागिरी अंतर्गत “सहाय्यक महा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग, कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक महा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग, कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणरत्नागिरी
  • वयोमर्यादा
    • सहाय्यक महा व्यवस्थापक – 40 ते 50 वर्षे
    • वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) – 35 ते 45 वर्षे
    • वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग – 35 ते 45 वर्षे
    • कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख) – 35 ते 40 वर्षे–
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर (रत्नागिरी) प्रधान कार्यालय – ‘दि रॉयल प्लाझा’, पहिला मजला, एस. टी. डेपो राजापूर समोर, मुंबई-गोवा हायवे, पो.ता.राजापूर, जि. रत्नागिरी – 416702.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.rajapururbanbank.com

Rajapur Urban Cooperative Bank Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक महा व्यवस्थापक 01 पद
वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) 01 पद
वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग 01 पद
कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख) 01 पद

Educational Qualification For Rajapur Urban Cooperative Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महा व्यवस्थापक व्यापार/बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, सहकार क्षेत्रातील पदविका / पदवी आणि किंवा CAIIB / JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी/पदव्यूत्तर पदवी.
वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, | CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख) व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदवी, CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

How To Apply For Rajapur Urban Cooperative Bank Ratnagiri Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसांत अथवा दि. 31 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पोस्टाद्वारे अर्ज पाठवावेत.
  • अर्जदारांनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव तसेच मिळणाऱ्या आणि अपेक्षित वेतनासह पाकिटावर अर्ज केलेल्या पदाचा उल्लेख करून ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ यांचे नावे प्रधान कार्यालयाच्या उपरोल्लेखित पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत.
  • प्राप्त अर्ज स्वीकारण्याचा अथवा फेटाळण्याचा तसेच बँकेच्या मते योग्य उमेदवारासाठी पात्रता शिथील करण्याचा अधिकार बँक व्यवस्थापनाने आपणाकडे राखून ठेवला आहे.
  • अधिक माहितीसाठी मोबा.नं. 9422426280/9226292933 वर संपर्क करावा.

Rajapur Urban Cooperative Bank Vacancy details 2023

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Rajapur Urban Cooperative Bank Ratnagiri Bharti 2023 | www.rajapururbanbank.com Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/ayFGH
✅ अधिकृत वेबसाईट www.rajapururbanbank.com

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड