Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा भरती २०२०

Rajalaxmi International School Buldhana Bharti 2020

Rajalaxmi International School Buldhana Bharti 2020 : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा येथे शिक्षिक, प्राथमिक शिक्षक, बस चालक, शिपाई, वसतिगृह वॉर्डन पदांच्या एकून ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव शिक्षिक, प्राथमिक शिक्षक, बस चालक, शिपाई, वसतिगृह वॉर्डन
  • पद संख्या – ३९ जागा
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल – drramshelke786@gmail.com
  • मुलाखतीचा पत्ता – राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, सिंधखेडराजा रोड, देऊळगावराजा जिल्हा- बुलढाणा – ४४३२०४
  • मुलाखतीची तारीख – २२ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Rajalaxmi International School Buldhana Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/33qaXS0

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड