Railway Protection Force Admit Card 2025 Download : The revised exam schedule for the Railway Protection Force (RPF) Sub-Inspector (Executive) 2024 has been announced. The Computer-Based Test (CBT) will now be conducted From 2nd to 7th March 2025. This national-level examination is being held to recruit candidates for Constable vacancies across India.
रेल्वे सुरक्षा दल (RPF) उपनिरीक्षक (कार्यकारी) 2024 २ मार्च २०२५ ते ७ मार्च २०२५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्रलवकरच डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करा. उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर केलेल्या तपशीलांचा वापर करून अधिकृत RPF वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, मागील वर्षीचे पेपर्स, गुण पद्धती येथे डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Railway Protection Force Revised Exam Date 2025

The admit cards for the exam will be available for download on the official RPF website starting four days before the respective exam dates, beginning on November 29, 2024, for the initial shifts. Candidates should log in using their credentials to download the hall ticket.
The CBT will consist of 120 multiple-choice questions covering Arithmetic, General Awareness, and General Intelligence & Reasoning, with a duration of 90 minutes. Negative marking of 1/3 marks applies for incorrect answers. Candidates qualifying the CBT will proceed to the Physical Efficiency Test (PET), Physical Measurement Test (PMT), and Document Verification phases
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















