पुणे रेल्वे पोलीस भरती शारीरिक परीक्षेचा निकाल जाहीर | Railway Police Result 2026

Railway Police Physical Test Result 2026

 

तारीखशीर्षकमाहिती
2026-02-26सन २०२४-२०२५ पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचा प्राप्त गुणांकन तक्ताpdf
2026-02-21पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024-25 * दिनांक 21/02/2026 रोजीचा उमेदवारांचा मैदानी चाचणीचा गुणांकन तक्ताpdf

 


• पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे आस्थापनेवर रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई यांची पदे भरण्याकरीता पोलीस भरती 2026 ची लेखी परीक्षा दिनांक १४/०७/२०२४ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तर तालिका प्रश्न संच A, B, C, D दिनांक १४/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
• लेखी परीक्षाकरीता हजर असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची तात्पुरती यादी बा घटकाचे https://punerailwaypolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
• सदरचा गुण तक्ता हा गुणवत्ता यादी नसून जे उमेदवार लेखी परीक्षेकरीता हजर होते त्या उमेदवारांना लेखी परीक्षेस मिळालेल्या गुणांची यादी आहे.
• उमेदवारांना लेखी परीक्षेस प्राप्त गुणांसंदर्भात काही शंका हरकती असल्यास त्या संदर्भात निकालानंतर ४८ तासाच्या आत उमेदवारांनी निवेदन सादर करावे. ४८ तासानंतर येणा-या उमेदवारांच्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नाही.
• उमेदवारांकडून प्राप्त आक्षेपाअंती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 १६ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी

 १४ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. १४/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका

 ०९ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ लेखी परीक्षेस प्राप्त गुणांची तात्पुरती यादी

 ०९ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी

 ०७ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. ०७/०७/२०२४ च्या लेखी परीक्षा उत्तर तालिका- शंका / हरकतीबाबत

 ०८ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ दि. 0७/0७/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका

 ०३ – जुलै – २०२४लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणीचे सुधारित वेळापत्रक

 ०३ – जुलै – २०२४पुणे लोहमार्ग पोलीस भरती २०२२-२०२३ वाहन चालक कौशल्य चाचणीस उपस्थित राहणेबाबत पात्र उमेदवारांची तारखेनिहाय यादी

 ०२ – जुलै – २०२४लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणीस पात्र उमेदवारांना सुचना

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड