रेल्वेत व्हेकन्सी, 85 जागांवर भरती
तुम्ही बीएस्सी हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधून केलंय का? मग रेल्वेमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. इंडियन रेल्वे अँड टुरिझम काॅर्पोरेशनमध्ये 85 जागांवर नियुक्त्या होणार आहेत. IRCTC भारतीय रेल्वेत कॅटरिंग, टुरिझम आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचं काम पाहते. पर्यवेक्षक पदासाठी ही भरती आहे. त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे –
- पद – पर्यवेक्षक ( हाॅस्पिटॅलिटी )
- एकूण जागा – 85
- शैक्षणिक पात्रता – B.Sc. (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) आणि 1 वर्ष अनुभव
- वयाची अट – 1 जुलै 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत पूर्ण हवं. SC/ST- 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
- अर्जाची फी नाही. नोकरीचं ठिकाण देशभरात असेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App