Raigad ZP School Bharti – Even as various experiments and efforts to ensure quality education are underway in the district, a concerning reality has come to light Raigad ZP School Bharti. The primary education department of the Raigad Zilla Parishad is facing immense strain on its educational system due to a staggering 971 vacant posts. These vacancies encompass a wide range of critical positions, ranging from teachers to extension officers. The Zilla Parishad Education Department has a total of 6,729 sanctioned posts, of which 5,758 have been filled; however, reports indicate that 971 positions still remain vacant. Consequently, the workload on the available teachers and officials has intensified, raising concerns that the quality of students’ education could be adversely affected. The vacancies include a significant 688 posts for primary teachers—the highest number—along with 114 posts for Center Heads (Direct Recruitment), 31 for Center Heads (Promotion), 92 for Headmasters (Promotion), as well as various categories of Extension Officer positions. The administration now faces the formidable challenge of filling these vacancies, with 805 posts slated to be filled through direct recruitment and 166 through promotion under Raigad ZP School Bharti.
जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न सुरू असताना एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तब्बल ९७१ पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यामध्ये शिक्षकांपासून विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे एकूण ६,७२९ पदे मंजूर असून त्यापैकी ५,७५८ पदे भरलेली आहेत. मात्र अद्याप ९७१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उपलब्ध शिक्षक व अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिक्त पदांमध्ये ६८८ प्राथमिक शिक्षकांची पदे सर्वाधिक असून, ११४ केंद्रप्रमुख (सरळसेवा), ३१ केंद्रप्रमुख (पदोन्नती), ९२ मुख्याध्यापक (पदोन्नती), तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. यापैकी ८०५ पदे सरळसेवेतून तर १६६ पदे पदोन्नतीने भरण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

रिक्त पदांमध्ये ६८८ प्राथमिक शिक्षकांची पदे सर्वाधिक असून, ११४ केंद्रप्रमुख (सरळसेवा), ३१ केंद्रप्रमुख (पदोन्नती), ९२ मुख्याध्यापक (पदोन्नती), तसेच विस्तार अधिकाऱ्यांच्या विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. यापैकी ८०५ पदे सरळसेवेतून तर १६६ पदे पदोन्नतीने भरण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















