रायगड पोलिस चालक भरती २०१९

Raigad Police Driver Bharti 2019

पोलीस अधीक्षक रायगड येथे पोलीस शिपाई चालक पदाच्या २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  आहे.

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभारतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभारतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत रहातील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभारतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ डिसेंबर २०१९
  • मदतकेंद्र – 02141 – 222028

raigad-police Bharti 2019

शैक्षणिक पात्रता 

पोलीस चालक भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे आहे.

Shaikshnik Patrata Police Bharti 2019

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


Raigad Police Bharti 2019

Raigad Police Bharti 2019 Advertisement For the Post of Driver is published. The candidates can Submit there application Forms. There are total 27 Vacancies under this bharti process.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sachin says

    Tr licence bandhan karak aahe ka

    1. MahaBharti says

      हो, चालक पदासाठी अर्ज करते वेळी उमेद्वाराजवळ LMV-TR हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.

  2. […] येथे क्लिक करा […]

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप