खुशखबर! या जिल्ह्यात 255 अंगणवाडी सेविका, 556 अंगणवाडी मदतनीस पदांची मोठी भरती सुरु!
Raigad Anganwadi Bharti 2025
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 255 तर मदतनीसची 556 पदे असे एकूण ८११ पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने या भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. पदांसाठी पात्र उमेदवारांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करत येणार असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले आहे.
In Raigad district, a total of 811 positions will be filled, including 255 for Raigad Anganwadi workers and 556 for assistants across 16 projects. The Commissionerate of Integrated Child Development Services has approved this recruitment process. Eligible candidates can apply until February 21, and the Chief Executive Officer of the Zilla Parishad, Dr. Bharat Bastewad, along with Women and Child Development Officer Nirmala Kuchik, has urged eligible beneficiaries in the district to participate in the recruitment process of Raigad Anganwadi Bharti 2025.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रायगड जिल्ह्यातील अलिबाग प्रकल्पाअंतर्गत 29 सेविका व 32 मदतनीस, कर्जत 1 प्रकल्पाअंतर्गत 18 सेविका व 33 मदतनीस, कर्जत 2अंतर्गत 13 सेविका व 40 मदतनीस, खालापूर 17 सेविका व 40 मदतनीस, महाड 23 सेविका व 82 मदतनीस, माणगाव 7 सेविका 57, मदतनीस, तळा 6 सेविका, 17 मदतनीस, म्हसळा 6 सेविका व 9 मदतनीस, मुरुड 3 सेविका, 4 मदतनीस, पनवेल 32 सेविका व 61 मदतनीस, पेण 37 सेविका व 53 मदतनीस, रोहा 21 सेविका व 52 मदतनीस, पोलादपूर 6 सेविका व 19 मदतनीस, श्रीवर्धन 5 सेविका व 15 मदतनीस, सुधागड 22 सेविका व 27 मदतनीस आणि उरण 10 सेविका व 15 मदतनीस, अशी भरती होणार आहे.
अंगणवाडी सेविका पात्रता
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 फेब्रुवारी 2025
- वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष (विधवा महिलांसाठी कमाल 40 वर्ष)
- शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण
- रहिवासी अट : उमेदवार स्थानिक महसुली गावचा रहिवासी असणे आव्यश्यक
मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती 20 मार्चपूर्वी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.