PWD Labour Supply Society Goa Bharti 2026
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (public works department) कामगार पुरवठा संस्थेने ३५१ कामगारांची पदे जाहीर केली आहेत. ही पदे पूर्णपणे रोजंदारीवर असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेत दिली आहे. खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण ३५१ पदांपैकी १२१ पदे कुशल कामगार, ६० पदे अर्ध-कुशल कामगार आणि १७० पदे अकुशल कामगारांसाठी जाहीर करण्यात आली आहेत. कुशल कामगारांसाठी दररोजचे वेतन ६७१ रुपये, अर्ध-कुशल कामगारांसाठी ६१७ रुपये आणि अकुशल कामगारांसाठी दररोज ५५६ रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. कुशल वर्गातील १२१ पदांपैकी ७१ पदे वर्क असिस्टंट, २७ पदे इलेक्ट्रिशियन आणि २३ पदे प्लंबरसाठी आहेत. अर्ध-कुशल वर्गातील ६० पदे ही पर्यवेक्षकांची (सुपरवायझर) आहेत. तर अकुशल वर्गातील १७० पदांपैकी ३१ पदे हेल्पर, २३ पदे स्वीपर, ३० पदे वॉचमन आणि पंप अटेंडंट व शिपाई (प्यून) या पदांसाठी प्रत्येकी ४३ पदे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत आहे. इच्छुकांनी ८ जून २०२६ पर्यंत आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयातील कामगार पुरवठा संस्थेच्या कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन खात्याने केले आहे.
PWD Labour Supply Society Goa Bharti 2026: PWD Labour Supply Society Goa has published the notification for the Post of “Assistant, Electrician, Plumber, Supervisor, Helper, Sweeper, Buchman, Pump Attendant, Soldier”. There is a 351 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 08th of June 2026. For more details about PWD Labour Supply Society Goa Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
सार्वजनिक बांधकाम विभाग लेबर सप्लाय सोसायटी गोवा अंतर्गत कार्य सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुपरवायझर, हेल्पर, स्विपर, बॉचमन, पंप अटेंडंट, शिपाई पदांच्या एकूण 351 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लेबर सप्लाय सोसायटी गोवा भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजनिक बांधकाम विभाग लेबर सप्लाय सोसायटी गोवा भरती 2026
- पदाचे नाव – सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुपरवायझर, हेल्पर, स्विपर, बॉचमन, पंप अटेंडंट, शिपाई
- पदसंख्या – 351 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ‘अध्यक्ष, पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटी, ३ रा मजला, पीडब्ल्यूडी, अनिबर बिल्डिंग, पीडब्ल्यूडी मुख्य कार्यालय, आल्लिनी, पणजी’, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://digitalgoa.com/pwd-labour/
PWD Labour Supply Society Goa Vacancy 2026

How To Apply For PWD Labour Supply Society Goa Recruitment 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For digitalgoa.com/pwd-labour/ Application 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/dyydq |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://digitalgoa.com/pwd-labour/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















