Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पंजाब राज्य सहकारी बँक अंतर्गत 856 रिक्त पदांची भरती

Punjab State Cooperative Bank Bharti 2021

Punjab State Cooperative Bank Bharti 2021 : पंजाब राज्य सहकारी बँक अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपिक-कम डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनो-टायपिस्ट पदांच्या एकूण 856 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, लिपिक-कम डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनो-टायपिस्ट
  • पद संख्या – 856 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा
    • किमान 18 वर्षे आणि कमाल 37 वर्षे
    • उच्च वयोमर्यादा 42 वर्षे असेल.
  • फीस
    • अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी – रु. 700/-
    • इतर सर्व प्रवर्गासाठी रु. 1400/- 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – pscb.in

Important Links For Punjab State Cooperative Bank Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3dZzpQM
ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3e17QGZ
हिंदी जाहिरात
PSCB Bank Bharti 2021

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड