पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागातील शिक्षकेतर पदांची भरती सुरु आहे. ही भरती विशेष कार्याधिकारी(परीक्षा), विशेष कार्याधिकारी(माध्यम), विशेष कार्याधिकारी (गृहव्यवस्थापन), विशेष कार्याधिकारी(वसतिगृह), उप अभियंता (विद्युत), सहायक अभियंता (विद्युत), सहायक वसतिगृहप्रमुख (मुली), समन्वयक (विद्यार्थी विकास मंडळ) या पदांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९

पदांचे नाव व तपशील-

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

शैक्षणिक पात्रता-

  • पद क्र.1: (i) B.E./MCA/M.Sc. (Computer Science, I.T.) (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) मास कम्युनिकेशन/मास रिलेशन/ जर्नालिझम पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) DHMCT/पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
  • पद क्र.5: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) विद्युत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र
  • पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र

वयाची अट- [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी- खुला प्रवर्ग-४००/- [मागासवर्गीय-२००/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ ऑगस्ट, २०१९

ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २८ ऑगस्ट, २०१९

ऑफलाईन अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- उपकुलसचिव, प्रशासन शिक्षकेतर कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,गणेशखिंड पुणे-४११००७

नौकरीचे ठिकाण- पुणे

📝 अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड