पुणे विश्वविद्यालय SET परीक्षा 2020

Pune University SET Exam 2020

सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली ३६ वी सहायक प्राध्यपक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दिनांक २८ जून २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे. हि परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. अधिक माहिती खालीप्रमाणे आहे.

 • परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२०
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • परीक्षा शुल्क
  • खुल्या प्रवर्गाकरिता – रु. ८००/-
  • OBC /DT(A)(VJ) /NT(B) /NT(C) /NT(D) /SBC /SEBC /PH /VH /SC /ST उमेदवारांकरिता – रु. ६५०/-
 • महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज करण्याची तारीख – १ जानेवारी २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जानेवारी २०२० (मुदतवाढ)
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – १८ जून २०२०
  • परीक्षेची तारीख – २८ जून २०२० आहे.
 • परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा)
 • अधिकृत  वेबसाईट – www.setexam.unipune.ac.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप