पुणे विद्यापीठ भरती २०२०

Pune University Bharti 2020

Pune University Bharti 2020 – Complete Details

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे.

पुणे विद्यापीठ भरती २०२० – १ जागा

  • पदाचे नावकनिष्ठ संशोधन सहकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रॉनिक विज्ञान किंवा एमटेक मध्ये एम.एससी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताडॉ. श्रीमती डी.सी. घरपुरे, इलेक्ट्रॉनिक्स विज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे – ४११००७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२० आहे.

रिक्त पदांचा तपशील – Pune University Vacasncies 2020

अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ संशोधन सहकारी०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2PVmAuC
अधिकृत वेबसाईट : http://www.unipune.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप