पुणे तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर – Pune Talathi Bharti Result
Pune Talathi Bharti Result
पुणे जिल्ह्यातील तलाठी भरती ची निवड आणि प्रतीक्षा यादी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नावे आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा समावेश आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी, कृपया खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या आणि PDF मध्ये आपण उमेदवारांचे नाव बघू शकता. निवड झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी, जसे की कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, आणि चारित्र्य पडताळणी, संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार कार्यवाही करावी. अधिक माहितीसाठी, महाभरती व्हाट्सअँप चॅनल / ग्रुप ला जॉईन व्हा म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी डाउनलोड लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
💡 महत्त्वाचे मित्रानो :
👉 निवड झालेल्या उमेदवारांनी वेळेत पुढील प्रक्रिया पूर्ण करावी
👉 आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी
👉 अधिकृत संकेतस्थळावर अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.