Pune Ring Road New 2024 – पुणे रिंग रोड ! पहा पूर्ण नकाशा आणि कोण-कोणत्या गावातून जाणार नवीन मार्ग !
Pune Ring Road Map New 2024 Download PDF
The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) would develop the 128 km circular stretch in four phases at an estimated cost of Rs 17,000 crore. The Central Government would contribute three-fourth of the total expenditure, and the PMRDA would pool the remaining amount through town planning schemes. Overall, the Pune ring road project would cover 29 villages around the city and would also connect the major highways such as Pune-Nashik, Mumbai-Pune-Solapur, Pune-Ahmednagar and Pune-Satara PDF Copy.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मित्रांनो, प्राप्त नवीन अपडेट्स नुसार पुणे रिंगरोड तयार करण्याची संकल्पना 2007 मध्ये शहर आणि त्याच्या उपनगरीय भागाला करण्यात आली. परंतु , निधीच्या मंजुरी अभावी हा प्रकल्प रखडला होता. सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाने बांधकाम आणि भूसंपादनाच्या खर्चासह 173 Km लांबीच्या (Ring Road Project) रिंगरोड प्रकल्पासाठी 26.83 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती.रिंगरोडमुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर लक्षणीयरीत्या कमी होईल. यामध्ये सुमारे १५५४.६४ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चाकण ते नगर रोड या ३२ किमी लांबीच्या पुणे रिंगरोड विभागाच्या विकासकामांची सुरवात सध्या प्रगतीपथावर आहे. पुणे रिंगरोड हा आठ पदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त 120 प्रति तास वाहनाचा वेग असेल.पुण्यातील रिंगरोडसाठी महाराष्ट्र सरकारने २६,८३१ कोटी रुपयांना मंजुरी दिली होती.
राजकीय आणि बिल्डरांच्या दबावापोटी रिंगरोडच्या अलाइनमेंटमध्ये काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींची व्यावसायिक जागा आणि बिल्डरांच्या जागेचा फ्रंट वाचविण्यात आला आहे. रिंगरोडचे काम करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर रिंगरोडचे काम सुरू आहे. जागेचे अलाइनमेंट करीत असताना अनेक गावांतून तक्रारींचा पाऊस पडत होता. धार्मिक ठिकाणापासून देखील रोड वाचविण्यासाठी गावकर्यांनी मागणी केली होती. या मागणीला प्रशासनाने न्याय दिला आहे. त्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे. मात्र, माननीयांसाठी राज्य सरकारने थोडी नम्रता दाखविल्याची चर्चादेखील सर्वत्र रंगली आहे. चार वर्षांंत हा रिंगरोड पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता शासनाने तेवीस हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पूल, बोगदे वळविले…
भविष्यात रिंगरोडच्या जागेला मोठे दर प्राप्त होणार आहेत. हे ओळखून माननीयांनी अनेक क्लृप्त्या शोधल्या आहेत. रिंगरोडला आपणास अधिकचा फ्रंट मिळेल, याकरिता काळजी घेतलेली दिसून येत आहे. याचबरोबर आपल्या जागेभोवती येणारे पूल, बोगदे दुसरीकडून वळविण्यात ते ‘यशस्वी’ झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एनएचआयकडून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील पुण्याच्या रिंगरोडकरिता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाने वेग घेतला आहे.
आजच्या बजेटमध्ये तरतुदीची अपेक्षा
राज्याच्या बजेटमध्ये रिंगरोडकरिता तुटपुंजी तरतूद करण्यात आलेली होती. हा रिंगरोड अनेक वर्षे रखडल्याने त्याचे बजेट आठ हजार कोटींवरून आता तब्बल तेवीस हजार कोंटीच्यावर गेले आहे. यासाठी एनएचआयने रिंगरोड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय बजेटमध्ये या प्रकल्पाकरिता आणखी तरतूद होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
The circular, 173-km route of the road, is not only expected to improve the poor commuting conditions across the city but also open investment avenues in 29 real estate markets that lie along the approved alignment of the Ring Road. Once the road is operational, these micro-markets are likely to come up as housing hubs, with easy connectivity across the city. This could also cool down property prices in the main hubs such as Kalyani Nagar, Koregaon Park, Viman Nagar, Magarpatta, etc. Apart from this, the Ring Road will connect six major highways passing through the city:
- Phase 1: Theurphata – NH 9 – Kesnand – Wagholi – Charholi – Bhavdi – Tulapur – Alandi – Kelgaon Chimbli – NH 50
- Phase 2: NH 50 – Chimbli Moi – Nighoje – Sangurde – Shelarwadi – Chandkhed – Pachne – Pimploli – Rihe – Ghotawde – Pirangut phata.
- Phase 3: Pirangutphata – Bhugaon – Chandni Chowk – Ambegaon – Katraj
- Phase 4: Ambegaon – Katraj – Mangdewadi – Wadachiwadi – Holkarwadi – Wadkinaka – Ramdara – Theurphata – NH 9
अश्या प्रकारे बांधला जाणार रिंग रोड
- पहिल्या पॅकेजमध्ये – पुणे-सोलापूर रोडवरील सेलू ते सोरतापवाडी या २९.८ किमी लांबीच्या बांधकामाचा समावेश असेल. या पॅकेजसाठी 3.52 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
- दुसऱ्या पॅकेजमध्ये – सोरतापवाडी ते वाळवे या ३६.७३ किमी लांबीच्या रस्त्याच्या बांधकामाचा समावेश असेल.दुसऱ्या पॅकेजची किंमत सुमारे 4.50 हजार कोटी रुपये असेल.
- तिसऱ्या पॅकेजमध्ये – आळंदी – मरकळ मार्गावरील उर्से ते सेलू या ३८.३४ किलोमीटरच्या बांधकामाचा समावेश असेल.
- चौथ्या पॅकेजमध्ये – 68.8 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचा समावेश असेल पुणे रिंगरोडमुळे बाहेर जाणाऱ्या वाहनांची रहदारी कमी होईल आणि शहरात ये-जा करणे सुलभ होईल.
Phases | Stretch | Details | Length |
Phase 1 | Pune-Satara Road to Pune-Nashik Road | Theurphata – NH 9 – Kesnand – Wagholi – Charholi – Bhavdi – Tulapur – Alandi – Kelgaon – Chimbli – NH 50 | 46 kms |
Phase 2 | Pune-Alanadi Road to Hinjewadi Road | NH 50 – Chimbli Moi – Nighoje – Sangurde – Shelarwadi – Chandkhed – Pachne – Pimploli – Rihe – Ghotawde – Pirangutphata | 48 kms |
Phase 3 | Hinjewadi Road to Pune-Shivane Road | Pirangutphata – Bhugaon – Chandni Chowk – Ambegaon – Katraj | 21 kms |
Phase 4 | Pune-Shivane Road to Pune-Satara Road | Ambegaon – Katraj – Mangdewadi – Wadachiwadi – Holkarwadi – Wadkinaka – Ramdara – Theurphata – NH 9 | 11 kms |
Pune Ring Road Map
The Following picture represents the planned Pune Ring Road Map:
As per Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) officials, the Pune ring road project is expected to be completed by December 2025. In November 2022, the state cabinet had given approval to the MSRDC to raise a loan of Rs 35,629 crore to acquire land for three major road infrastructure projects in the state from Housing Urban Development Corporation (HUDCO). Of these three projects, the Pune ring road project will be allotted about Rs 11,000 crore for land acquisition from 83 villages in Pune district. The project work will commence in April 2023.
जिल्ह्यातील ह्या गावांतून जाणार रिंगरोड
- खेड, मावळ, हवेली, पुरंदर आणि भोर या पाच तालुक्यांतून जाणार सुमारे १०३ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा हा रस्ता जाणार आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात या मार्गाच्या मोजणीचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. त्यापाठोपाठ आता पूर्व भागातही रिंगरोडच्या मोजणीस शासनाने मान्यता दिली आहे.
- पुणे – सातारा रोडवरील वरवे बुद्रूक येथून हा मार्ग सुरू होणार असून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से येथे येऊन तो मिळणार आहे.
असा असेल पूर्व भागातील मार्ग
- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग , नाशिक, सोलापूर आणि सातारा महामार्गाला जोडणारा रिंगरोड मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतील ४६ गावांतून जाणार
- सहा पदरी महामार्गावर एकूण ७ बोगदे, ७ अंडरपास, दोन नद्या आणि दोन रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी पूल
पुणे रिंग रोडची वैशिष्ट्ये
- लांबी : १०३ किलोमीटर
- रुंदी : ११० मीटर
- भूसंपादन : ८५९.८८ हेक्टर
- भूसंपादनाचा अंदाजित खर्च : १.४4 हजार कोटी रुपये
- एकूण खर्च ४.७१ हजार कोटी भुसंपादन (Pune Ring Road Land acquisition)
यावर्षी 23 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती.
पुणे रिंग रोड नकाशा, मार्ग आणि जोडणी (Pune Ring Road map, route and connectivity)
पुणे रिंग रोड हा 173 Km चा मार्ग केवळ शहरातील खराब प्रवासाची परिस्थिती सुधारेल आणि त्यासोबत रिंगरोडच्या मंजूर संरचनेच्या बाजूने असलेल्या 29 रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणुकीचे मार्ग देखील मोकळे करेल.
एकदा रस्ता चालू कि त्या सभोतालचा परिसर मायक्रो मार्केट् (Micro Market), हाऊसिंग हब (Housing Hub) म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.
संपूर्ण शहरामध्ये सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे विमान नगर (Viman Nager), मगरपट्टा (Magarpatta), कल्याणी नगर (Kalyani Nagar), कोरेगाव पार्क (Koregaon Park) इत्यादी मुख्य ठिकाणच्या मालमताच्या किंमती देखील कमी होऊ शकतात.
रिंगरोडचे शहरातून जाणारे सहा प्रमुख महामार्ग जोडेल
- पुणे-बेंगळुरू महामार्ग (रा.म.-48)
- पुणे-नाशिक महामार्ग (रा.म.-60)
- पुणे-मुंबई महामार्ग (रा.म.-48)
- पुणे-सोलापूर महामार्ग (रा.म.-65)
- पुणे-अहमदनगर महामार्ग (रा.म.-753F)
- पुणे-सासवड-पालखी मार्ग (रा.म.-965)
पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गवर लवकर पोहोचता यावे यासाठी दोन रिंगरोड प्रस्तावित केले. 173 किमी लांबीचा पुणे रिंगरोड (MSRDC) एमएसआरडीसी आणि दुसरा पीएमआरडीए (PMRDA) राबवणार आहे.
रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 24% जमीन आधीच अधिग्रहित केली आहे, ज्यासाठी एकूण 518 कोटी रुपये खर्च आला आहे. पीएमआरडीएने 300 कोटी रुपये अगोदरच दिले आहेत.
06 पूल, 08 उड्डाणपूल, 03 रोड ओव्हर ब्रिज आणि ३.७५ किमी लांबीचा बोगदा (Tunnel) रस्ता असणार्या या प्रकल्पासाठी लागणारी एकूण जमीन अंदाजे १ हजार ४३० हेक्टर आहे.
टप्पे आणि महामार्ग लांबी
- Phase-I (टप्पा 1) : पुणे-सातारा रोड ते पुणे-नाशिक रोड थेऊरफाटा – राष्ट्रीय महामार्ग 9, केसनंद – वाघोली – चर्होली – भावडी – तुळापूर – आळंदी – केळगाव – चिंबळी – राष्ट्रीय महामार्ग 50 (46 KM)
- टप्पा 2 (Phase-2) : पुणे-आळंदी रोड ते हिंजवडी रोड राष्ट्रीय महामार्ग 50 – चिंबळी – निघोजे – सांगुर्डे – शेलारवाडी – चांदखेड – पाचणे – पिंपळोली – रिहे – घोटवडे – पिरंगुटफाटा (48 KM)
- Phase-3 (टप्पा 3) : हिंजवडी रोड ते पुणे-शिवणे रोड पिरंगुटफाटा-भुगाव-चांदणी चौक-आंबेगाव-कात्रज (21 KM)
- टप्पा-4 (Phase-4) : पुणे-शिवणे रोड ते पुणे-सातारा रोड आंबेगाव-कात्रज-मांगडेवाडी-वडाचीवाडी-होळकरवाडी-वडकीनाका-रामदरा-थेऊरफाटा-राष्ट्रीय महामार्ग 9 (11 KM)
Pune Ring Road: Current status and progress report
As per the latest media reports, the state government has said that the work on Pune Ring Road will start in October, this year and will be completed by 2026-end. While the land acquisition process is expected to finish by February, the actual work will only begin in another seven months.
Meanwhile, the process for acquiring another 1,740 hectares of land has been initiated by the implementing agency. Out of this, around 1,601 hectares is private land. The compensation for this acquisition will be calculated as per the current market value rate, the transactions done in the last five years, and the rate given to other projects in the area, whichever is higher.
Table of Contents