Pune Police Bharti Result 2026 – The Latest Update is OUT!! The Result for Pune Police Written Examinations is Out Now. Result of the written examination for the Pune Police Bandsman recruitment have been announced today. You can download the PDF of the results via the link provided below. Furthermore, this recruitment drive was conducted to fill various vacant posts for Police Constables under the establishment of the Superintendent of Police, Pune. The results for this recruitment have now been declared. You can view the results using the link provided below.
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई, बॅण्डसमन भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच पोलीस अधीक्षक, पुणे या घटकाचे आस्थापना वरील पोलीस शिपाई बॅण्डसमन रिक्त पदासाठी ची पोलीस भरती घेण्यात आली आहे. या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निकालाची PDF डाउनलोड करा
Pune Police Bharti Result
Pune Police Bharti Result: The results for the Pune City Police Recruitment 2024-2025 have been released the written examination conducted on 22 March 2026. This recruitment drive covers vacancies for both Police Constable and Bandsman positions under the establishment of the Pune City Commissioner of Police.
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई, बॅण्डसमन भरती-२०२४-२०२५ करीता उमेदवारांची दि. २२/०३/२०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता प्रसिध्द करण्यात आला आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| 27-Mar-2026 | कारागृह शिपाई भरती-2024-2025 पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर पुणे मैदानी चाचणीचे गुणपत्रक दि.27.03.2026 | Download |
|---|---|---|
| 26-Mar-2026 | पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा गुणतक्त्याबाबत सुचनापत्र | Download |
| 26-Mar-2026 | पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४-२५ – उमेदवाराच्या लेखी परीक्षेतील गुण | Download |
| 26-Mar-2026 | पोलिस कॉन्स्टेबल-बँड्समन भरती 2024-25 तात्पुरती गुणवत्ता यादी लेखी परीक्षेसाठी | Download |
| 25-Mar-2026 | पुणे शहर पोलीस भरती 2024 अंतिम आदर्श उत्तरतालिका | Download |
| 25-Mar-2026 | पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती २०२४-२५ लेखी परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी | Download |
पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५ उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता
पोलीस बॅण्डसमन भरती २०२४-२०२५ उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचा गुणतक्ता
Pune Police Bharti Result
कारागृह विभागाच्या पश्चिम विभागांतर्गत कारागृह शिपाई (अराजपत्रित गट-क) पदासाठी निवड झालेल्या व प्रतिक्षासूचीत असलेल्या एकूण १२६४ उमेदवारांची अंतिम निवडसूची व प्रतिक्षासूची पोलीस आयुक्तालय, पुणे शहर यांच्या संकेतस्थळावर दिनांक ०९.०५.२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम निवडयादीतील ०७ उमेदवारांची निवड रद्द झाल्याने प्रतिक्षायादीतील ०७ उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी दिनांक १६.०१.२०२६ रोजी सकाळी १० वाजता कारागृह उपमहानिरीक्षणालय, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे येथे सर्व मूळ कागदपत्रे व त्यांची दोन स्वसाक्षांकित प्रती तसेच ओळखपत्रांसह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवड रद्द करण्यात आलेले उमेदवारांऐवजी प्रतिक्षासूचीनुसार उपलब्ध उमेदवारांची यादी
Pune Police Bharti 2024 Physical Test Mark List
Pune Bharti result 2024 – Maharashtra Pune Gramin Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Resuloft is declared now. Students can download their Pune Gramin Police Bharti Nikal From below PDF’s.
पुणे पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
24-Jun-2024
Police Constable Driver Recruitment 24 June 2024 mark list
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Recruitment 24 June 2024 mark list
24-Jun-2024
Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 24June 2024
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 24June 2024
22-Jun-2024
POLICE Driver CONSTABLE RECRUITMENT GROUND INFORMATION -2022- 2023 CHANGES DATE 22 JUNE 2024 DETAILES ORDER
Police Recruitment Name of office:-POLICE Driver CONSTABLE RECRUITMENT GROUND INFORMATION -2022- 2023 CHANGES DATE 22 JUNE 2024 DETAILES ORDER
22-Jun-2024
Police Constable Driver Recruitment 22 June 2024 mark list
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Recruitment 22 June 2024 mark list
22-Jun-2024
Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 22June 2024
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Qualified candidates Appointment Order 22June 2024
21-Jun-2024
Police Constable Driver Ricruitment 21 June 2024 mark list
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Ricruitment 21 June 2024 mark list
21-Jun-2024
Constable Qualified candidates Appointment Order 21June 2024
Police Recruitment Name of office:-Constable Qualified candidates Appointment Order 21June 2024
19-Jun-2024
Constable Qualified candidates Appointment Order 19 June 2024
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Ricruitment 19 June 2024 Results
19-Jun-2024
Police Constable Driver Ricruitment 19 June 2024 mark list
Police Recruitment Name of office:-Police Constable Driver Ricruitment 19 June 2024 Results
20 June – Pune Police Bharti Result 2024 PDF
Pune Police Bharti Result 2024 PDF
Pune Driver Police Bharti Result 2024 PDF
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















