पुणे मेट्रो रेल भरती २०२०

Pune Metro Rail Recruitment 2020


पुणे मेट्रो रेल, पुणे येथे संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२० आहे.

महा-मेट्रो पुणे येथे ३ पदांकरिता भरती

  • पदाचे नावसंयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सिविल विषयामध्ये बी.ई / बी. टेक अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे – ४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील – Pune Metro Rail Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38RjwGg
अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.1 Comment
  1. Akshay sunil kapare says

    Is pune metro recruitement for enginners in 2020 year

Leave A Reply

Your email address will not be published.