Pune Mahanagarpalika Divyang Melava
Pune Mahanagarpalika Divyang Melava : The Pune Municipal Corporation Social Development Department is implementing various schemes for persons with disabilities in the Pune Municipal Corporation. Further details are as follows:-
दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मेळावा
“पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने पुणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग (अपंग) दिनानिमित्त पुणे शहरातील दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी दि. 3 डिसेंबर 2021 रोजी बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर पुणे येथे दिव्यांग मेळावा व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.”
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर मेळाव्या प्रसंगी रोजगारासाठी दिव्यांगांची नोंद करणेत येणार आहे. दिव्यांगांनी रोजगार नोंदणीसाठी आधार कार्ड व दिव्यांग प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदर मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग नागरिकांनी कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गतचे नियम व अटी पाळणे बंधनकारक राहील. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/2ZOIfwE
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















