पुणे महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर । Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule

Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule

Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule 2024

Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule: पुणे महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत सहा महिने करार पद्धतीने एकवट मानधनावर उमेदवारांची सेवा घ्यावयाची असल्याने दि. ०६ जून २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार दि. १९ जून २०२३ रोजी आवश्यक मूळ कागदपत्रांसह अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर अर्जाच्या निवडप्रकियेतून सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांची निवड करण्यात आली असून सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी मुलाखत देण्यासाठी पात्रता व अनुभवाच्या मूळ कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या तारीख व वेळेप्रमाणे आपल्या पदानुसार मुख्य इमारत, तिसरा मजला, आरोग्य कार्यालय, पुणे महानगरपालिका येथे उपस्थित राहावे.
करार पद्धतीने सेवा घेण्याकरिता खात्यामार्फत (उदा. एका पद करिता पाच पात्र उमेदवार) जेवढ्या प्रवर्गा साठी उमेदवार असतील त्याप्रमाणे पाचप्पटी उमेदवारच्या मुलाखती घेण्यात येतील (एका पद करिता पाच पात्र उमेदवार बोलविण्यात आले आहे परंतु त्या पैकी एकही उमेदवार उपस्थीत झाले नाही तर पुढील पाच पात्र उमेदवार यांना संधी देण्यात येईल).

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download PMC Interview Schedule 2024

PMC Bharti Interview Schedule

Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule: Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Recruitment Advertisement for the posts on temporary basis for 120 days had been Published. For this Pune Mahanagarpalika is going to conducted Walk In Interview on 22nd February 2024. Candidates who have selected for PMC Bharti 2024 can download PMC Selection List for an Interview from below link. We have provided direct link for Pune Mahanagarpalika Bharti Slelction List

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात 120 दिवसांसाठी तात्पुरत्या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी पुणे महानगरपालिका 22 फेब्रुवारी 2024 रोजी वॉक इन मुलाखत घेणार आहे. ज्या उमेदवारांनी PMC Bharti 2024 साठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून PMC Selection List मुलाखतीसाठी डाउनलोड करू शकतात. आम्ही पुणे महानगरपालिका भरती निवड यादीसाठी थेट लिंक दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विभागाचे नाव विषय डाऊनलोड प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे APPLICANT SHORT LISTED FOR INTERVIEW ON DATE 22/2/2024 (ASSOCIATE PROFESSOR) शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 गुरुवार, फेब्रुवारी 22, 2024
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे Applicant short Listed for interview on date 22/2/2024 (Associate Professor) शनिवार, फेब्रुवारी 17, 2024 गुरुवार, फेब्रुवारी 22, 2024
वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे तात्पुरत्या स्वरूपात १२० दिवसांकरिता पदांसाठी पदभरती जाहिरात. शनिवार, फेब्रुवारी 3, 2024 मंगळवार, फेब्रुवारी 27, 2024

 


Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule

Pune Mahanagarpalika Bharti Interview Schedule: Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College & Kamla Nehru Hospital, Pune Municipal Corporation has been declared an interview schedule for Assistant Professor, Associate Professor, and Professor Posts. Click on the link below to download the interview schedule.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांसाठी मुलाखतीचे वेळापत्रक घोषित केले आहे. मुलाखतीचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कौन्सिल हॉल, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, मंगळवार पेठ, प्रबोधनकार ठाकरे चौक पुणे
  • मुलाखतीची तारीख – 25, 26 & 27 जुलै 2022 

वेळापत्रक डाउनलोड – https://cutt.ly/aL6kANI


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड