पुणे महानगरपालिकेत ७,३३६ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच! | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Recruitment 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025

पुणे महापालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल ७ हजार ३३६ पदे रिक्त आहेत. गेल्या काही वर्षांत महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्या तुलनेत महापालिकेत नोकरभरती कमी असल्याने प्रत्येक महिन्यात रिक्त पदांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३२ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महापालिका म्हणून पुणे महापालिकेचा क्रमांक लागतो. पुणे महापालिकेत वर्ग १ ते वर्ग ४ यांची १६ हजार ३६९ इतकी पदे आहेत. त्यापैकी सध्या ९ हजार ३३ पदे भरण्यात आली असून, ७ हजार ३३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे वर्ग तीन आणि वर्ग चारची असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीचे प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये शेवटची भरती करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने भरती प्रकिया राबवलेली नाही. महापालिकेने अभियंता पदासाठी गेल्या वर्षी अर्ज मागवले होते. आरक्षणाच्या कारणांमुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : PMC (Pune Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Environment Manager, City Coordinator”. There are 03 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date of application is 15 days (11th June 2025). For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “पर्यावरण व्यवस्थापक, सिटी कोऑर्डीनेटर” पदाची03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (11 जून2025) आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2025

  • पदाचे नाव पर्यावरण व्यवस्थापक, सिटी कोऑर्डीनेटर
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त पर्यावरण, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका, मुख्य नवी इमारत, शिवाजीनगर पुणे-४११००५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 दिवस (11 जून 2025)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पर्यावरण व्यवस्थापक 01
सिटी कोऑर्डीनेटर 02

Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पर्यावरण व्यवस्थापक Masters Degree in Environmental Engineering /Technology / Science. PhD असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
सिटी कोऑर्डीनेटर B.E. Civil /MSc, Environment

 Salary For Pune Mahanagarpalika Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी 
पर्यावरण व्यवस्थापक रु. ८०,०००/-
सिटी कोऑर्डीनेटर रु. ३०,०००/-

How To Apply For Pune Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (11 जून 2025) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmc.gov.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/TiRxp
✅ अधिकृत वेबसाईट
https://pmc.gov.in

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details

The recruitment notification has been declared from the PMC (Pune Municipal Corporation) for interested and eligible candidates.Offline applications are invited for the Environment Manager, City Coordinator posts. There are 03 Vacancies available to fill. Applicants need to apply Offline mode for Pune Municipal Corporation Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given address. For more details about  Pune Municipal Corporation Bharti 2025, Educational Qualification For   Pune Municipal Corporation Job 2025, Pune Municipal Corporation Recruitment 2025 visit our website www.MahaBharti.in.

PMC Bharti 2025 Details

🆕Name of Department PMC (Pune Municipal Corporation)
🔶 Recruitment Details Pune Municipal Corporation Recruitment 2025
👉 Name of Posts Environment Manager, City Coordinator
📍Job Location Pune
✍Application Mode Offline Application Form
Official WebSite https://pmc.gov.in

  Important Documents For Pune Municipal Corporation Job 2025

Important Documents Birth certificate / School leaving certificate / Date of birth certificate, attested copy of examination certificate from schools with correspondence, educational certificate, caste certificate and leaving certificate,Attach attested photocopies of experience certificates, Maharashtra State domicile certificate, passport size photograph

How to Apply For PMC Recruitment 2025

How to Apply
The candidate must mention full name, address, date of birth, age, educational qualification, experience, telephone no., mobile no. etc. It is necessary to attach attested copies of educational qualification and experience certificates along with the application.Also, the candidate should affix one passport size photograph of himself on the application form.

Selection Process  For Pune Municipal Corporation Application 2025

Selection Process

PMC Vacancy Details

Vacancy 03

 

Important Date  For Pune Mahanagarpalika Arj 2025

 Last Date 11/6/2025

  www.pmc.gov.in Recruitment 2025 Important Links

📑Full Advertisement  Read PDF
✅ Official Website  Official Website

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

57 Comments
  1. Suresh pawar says

    सर कोरोनाचा धोका असूनही जर आम्ही फॉर्म भरत आहे तर मग जॉब हा पर्मनंट का नाही????????????????

  2. nuatn says

    yachi link pathva mala please mala dist nahi ahe

  3. Sachin patil says

    Job ahe na

  4. tukaram shinde says

    Form kothe ahe.websitewar PDF file madhe disat nahi

  5. Rohit says

    Form kothe ahe.PDF file madhe disat nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड