पुणे महानगर परिवहन महामंडळ भरती २०२०

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Bharti 2020


पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे येथे असिस्टंट मनेजर, फिल्फ ऑफिसर ऑपरेशन, आयटी अनालिस्ट/ सिस्टीम ऑपरेटर पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – असिस्टंट मनेजर, फिल्फ ऑफिसर ऑपरेशन, आयटी अनालिस्ट/ सिस्टीम ऑपरेटर
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मुख्य प्रशासकीय, पीएमटी बिल्डींग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – ४११०३७
  • मुलाखत तारीख – १८ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2SJx6Wn
अधिकृत वेबसाईट : https://www.pmpml.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>