पुण्यात होणार ‘गुगल’चे नवीन ऑफिस ; त्वरित अर्ज करा, कर्मचारी भरती सुरू!

Pune Google Recruitment 2022

Pune Google Recruitment 2022 (Pune Google Cloud Job Vacancies & New Job Openings) – आत्ताच प्राप्त बातमी नुसार, ‘गुगल’ने पुण्यात कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या कार्यालयासाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतातील क्लाउड इंजिनीअरिंगचे VP अनिल भन्साळी यांनी याबाबत घोषणा केली आहे. पुण्यातील कार्यालयात प्रगत एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करेल.

Google Pune Jobs 2022

सध्या देशात गुडगाव, हैद्राबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुगलन कर्मचाऱ्यांची भरती सुरु आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यातील ऑफिस सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत हे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे, ही सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचं शिक्षण घेतलं आहे त्यांना या नवीन ऑफिसमध्ये जॉब मिळण्याची शक्यता अधिक आहे.

 

ज्यां उमेदवारांना  या नव्या पुणे क्लाउड कार्यालयामधील सेवांमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी Google Careers या लिंकवर जाऊन आपल्या योग्यतेची जागा पाहून नोंदणी करावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Suraj Rokade says

    I am job searching for Pune

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड