पुणे आरोग्य विभागात ९०१ कर्मचाऱ्यांनची भरती- Pune Arogya Vibhag Bharti 2021
Pune Arogya Vibhag Bharti 2021 – पुणे शहरासह पूर्ण पुणे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत मात्र रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेकडून कंत्राटी स्वरुपात तब्बल 901 मनुष्यबळ उभे केले असून, त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्य सेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, दोन दिवसांपूर्वी केवळ 6 एमबीबीएस डॉक्टर कार्यरत होते, तर आज नव्याने भरती केल्यामुळे एमबीबीस डॉक्टरांची संख्या 28 झाली आहे. त्यामध्ये हिंजवडी येथील विप्रो रुग्णालयात 5, बारामतीमध्ये 4, खेड आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी 3, तर आंबेगाव, भोर, इंदापूर, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा तालुक्यांत प्रत्येकी 2 आणि दौंड तालुक्यात 1 एमबीबीएस डॉक्टर कार्यरत आहे. मुळशी, मावळ आणि जवेली तालुक्यात बीएएमएस डॉक्टर अद्याप नियुक्त आहे.
तालुकानिहाय भरलेले मनुष्यबळ
आंबेगाव – 54, बारामती – 72, भोर – 58, दौंड – 51, हवेली – 81, इंदापूर – 70, जुन्नर – 63, खेड – 69, मावळ – 50, मुळशी – 35, पुरंदर – 55, शिरूर – 68, वेल्हा – 45, विप्रो (हिंजवडी) – 130
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Kabhi kabhi date Jane ke baad advertisement aati hai to please update before support and blessings ?