Prerna International School Bharti 2023 | प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल येथे विविध पदांच्या जागा रिक्त

प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल येथे विविध पदांच्या जागा रिक्त

Prerna International School Bharti 2023

Prerna International School Bharti 2023: Prerna International School Nagpur has invited applications for the posts of “PGT, TGT, PRT, Mother Teacher, Librarian”. There are total of 20 vacant posts to be filled. Interested and eligible candidates may attend the Walk-in Interview on 26th February 2023. More details are as follows:-

प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल नागपूर अंतर्गत “PGT, TGT, PRT, मदर टीचर, ग्रंथपाल” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Prerna School Nagpur Bharti 2023 Details

???? Name of Department Prerna International School
???? Recruitment Details Prerna International School Nagpur Recruitment 2023
???? Name of Posts PGT, TGT, PRT, Mother Teacher, Librarian
???? No of Posts 20 Vacancies
???? Job Location Nagpur
✍???? Selection Process Walk-in Interview
✉️ Address  Prerna International School, Vihirgaon, Umrer Road, Nagpur
✅ Official WebSite ppsngp.edu.in

Educational Qualification For Prerna International School Recruitment 2023

PGT M.Sc. B.Ed.
TGT B.Sc./ M.Sc. B.Ed./ B.A./ M.A. B.Ed./ MCA/ MCM/ B.Sc. with Comp. Science
PRT B.A./ M.A. B.Ed.
Mother Teacher B.A./ B.Sc. Montessori/ D.Ed
Librarian B. Lib./ M. Lib.

Prerna International School Recruitment Vacancy Details

PGT 02 vacancies
TGT 09 vacancies
PRT 05 vacancies
Mother Teacher 03 vacancies
Librarian 01 vacancy

All Important Dates For Prerna International School Recruitment 2023

⏰ Last Date  26th February 2023

ppsngp.edu.in Bharti Important Links

???? Full Advertisement shorturl.at/ltBMU
✅ Official Website ppsngp.edu.in

Prerna International School Vihirgaon Bharti 2022

Prerna International School Vihirgaon Bharti 2022: Prerna International School Vihirgaon has been declared the new recruitment notification for the 9 vacancies of different Posts. All eligible and interested candidates may apply for the interview round.  More details are as follows:-

प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत क्रिडा शिक्षक, शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक, शाळा परिसर देखभाल प्रभारी, आयटी अभियंता, लिपिक पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.  मुलाखतीची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे. तसेच अर्ज सक्षम व इ – मेल पद्धतीने सादर करायचा आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –क्रिडा शिक्षक, शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक, शाळा परिसर देखभाल प्रभारी, आयटी अभियंता, लिपिक
  • पदसंख्या9  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – विहिरगाव, नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल विहिरगाव, बाह्य रिंगरोड जवळ, उमरेड रोड, नागपूर-441204
  • मुलाखतीची तारीख27 सप्टेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – ppsngp.edu.in

Educational Qualification For  Prerna International School Vihirgaon Notification 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रीडा शिक्षक B.A, M.A. WITH M.P.ED,B.P.Ed
शिक्षक B.A, M.A WITH B.Ed
संगीत शिक्षक B.A, M.A in music with Sangeet Visharad of any recognized university
नृत्य शिक्षक B.A, M.A in dance and performing Art
शाळा परिसर देखभाल प्रभारी Any Graduate with relevant field experience
आयटी अभियंता Graduate/ Diploma in Computer
लिपिक Any graduate with computer knowledge & relevant field experience

 Prerna International School Vihirgaon Jobs Important Documents 

  • Relevant Certificates
  • Marksheets

Selection Process For Prerna International School Vihirgaon Application 2022

  • सदर भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती प्रक्रियेद्वारे करण्यात येईल.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.
  • मुलाखतीची तारीख 27 सप्टेंबर 2022  या प्रमाणे असणार आहे.
  • इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला उप्पास्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Prerna International School Vihirgaon Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ppsngp.edu.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3fgYtGc
✅ अधिकृत वेबसाईट
ppsngp.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड