Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रेरणा सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदाची नवीन भरती सुरू; पदवीधारक उमेदवारांना संधी!! | Prerana Co-Op Bank Pune Bharti 2023

Prerana Co-Op Bank Pune Bharti 2024

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2023

Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2024: Prerana Co-op Bank Pune has published recruitment notices for the posts of “Deputy Chief Executive Officer, Assistant General Manager, Loan Officer, EDP IN charge, Branch Manager”. There are total of various vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply through Online (E-mail) mode. The last date for submission of application is 24th of December 2023. The official website of Prerana Co-Op Bank Pune is preranabank.com.  For more details about Prerana Co-Operative Bank Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

प्रेरणा को-ऑप बँक पुणे अंतर्गत “उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Educational Qualification For Prerana Co-Operative Bank Pune Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदवीधर /पदव्युत्तर, GDC&A, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
असि.जनरल मॅनेजर पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
कर्ज अधिकारी पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य.
ई.डी.पी इनचार्ज पदवीधर /पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी/पदविका
शाखा व्यवस्थापक पदवीधर /पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक, JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य

How To Apply For Prerana Co-Operative Bank Pune Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • या भरतीकरिता अधिक माहिती  preranabank.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For preranabank.com Bharti 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/jrIU6
✅ अधिकृत वेबसाईट https://preranabank.com/

Prerana Co-op Bank Pune Bharti 2023 details

Prerana Co-op Bank Pune Bharti 2023: Prerana Co-op Bank Pune has published recruitment notices for the posts of “Assistant Clerk”. There are various vacancies available to fill with the posts. The last date to send the application is the 25th of October 2023. Interested and eligible candidates can apply through Offline  mode. The official website of Prerana Co-Op Bank Pune is preranabank.com. More details are as follows:-

प्रेरणा को-ऑप बँक पुणे अंतर्गत “सहाय्यक लिपिक” पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  सहाय्यक लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – २२ – ३५ वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  •  अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – preranabank.com

Prerana Bank Pune Vacancy 2023

पदाचे नाव  पद संख्या 
सहाय्यक लिपिक २० जागा

 Educational Qualification For Prerana Bank Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक लिपिक १) कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण

३) प्राधान्य – JAIIB / CAIIB /GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची (ICM, IIBE, VAMNICOM)

४) बैंकिंग/सहकार/ कायदेविषयक पदविका (पुणे जिल्हयातील उमेदवारांना प्राधान्य)

How To Apply For Prerana Bank Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • या भरतीकरिता अधिक माहिती  preranabank.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For preranabank.com bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/hjnNO
✅ अधिकृत वेबसाईट
preranabank.com

 

Prerana Co-Op Bank Pune Bharti 2023: Prerana Co-Op Bank Pune is inviting online email applications for interested and eligible candidates to fill the various vacant posts of “Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant, and Temporary Clerk”. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Eligible candidates apply before the last date. Candidates can send their application via Email, to the address mentioned below. The last date for submission of the applications is the 25th of May 2023. For more details about Prerana Co-Op Bank Pune 2023, visit our website www.MahaBharti.in.

Prerana Bank Pune Bharti 2023 Details

🆕 Name of Department Prerana Co-op Bank Pune
📥 Recruitment Details Prerana Co-op Bank Pune Recruitment 2023
👉 Name of Posts Manager, Deputy Manager, Marketing Manager, Marketing Assistant, Temporary Clerk
📂 Job Location Pune
✍🏻 Application Mode Online (Email)
✉️ Email Address [email protected]
✅ Official WebSite preranabank.com

Educational Qualification For Prerana Bank Pune Recruitment 2023

Manager 1. Graduate/ Post Graduate, Computer knowledge required, JAIIB / CAIIB preferred

2. At least 5 years of experience as an officer and branch manager in a bank

Deputy Manager 1. Graduate/ Post Graduate, Computer knowledge required, JAIIB / CAIIB preferred

2. Minimum 5 years of experience as an officer or similar post in a cooperative bank

Marketing Manager 1. Graduate/Post Graduate Computer Knowledge Required

2. Minimum 5 years of experience in a similar position preferably working in the marketing department of a bank.

Marketing Assistant 1. Graduate/Post Graduate Computer Knowledge Required

2. Minimum 1-year experience working in the marketing department

Temporary Clerk Graduate/Post Graduate (B.Com/M.Com) computer knowledge required

Age Criteria For Prerana Bank Jobs 2023

General Manager, Deputy Manager 40 years
Temporary Clerk 30 years
Marketing Manager 40 years
Marketing Assistant 35 years

All Important Dates For Prerana Bank Pune Recruitment 2023

⏰ Last Date 25th of May 2023

preranabank.com Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड