मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ, 15 डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज
Pre-Matric Minority Scholarship
Pre-Matric Minority Scholarship
Pre-Matric Minority Scholarship : The extension has been given for the application of pre-matric scholarships for the economically weaker sections of the minority community in the state. Further details are as follows:-
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
As per the 15-point program for the welfare of minority students, pre-matric scholarship scheme has been started in the state from 2008-09 as per the Government Resolution dated 23rd July, 2008 for the economically weaker sections of the Muslim, Christian, Buddhist, Sikh, Parsi and Jain religious minority communities. Under this scheme, students have started filling up applications on ‘NSP 2.0’ portal this year.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती, ती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. आता या मुदतीला आणखी वाढ दिली असून विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर या शिष्यवृत्तीच्या अर्ज पडताळणीसाठी देखील मुदतवाढ दिली असून शाळा स्तरावर ३१ डिसेंबरपर्यंत आणि जिल्हा स्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत अर्जांची पडताळणी करता येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
‘मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेतंर्गत प्रलंबित अर्जांची दिलेल्या मुदतीत पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शाळांनी दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून सर्व नवीन आणि नूतनीकरण अर्जांची पडताळणी पूर्ण करावी,’’ अशी सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.