Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया भरती २०१९

Pratap Memorial Charitable Trust Gondia Bharti 2019

प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस./ बी.ए.एम.एस. इन्वा बी.एच.एम.एस. असावा.
  • नोकरी ठिकाण – गोंदिया
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – शंकरलाल अग्रवाल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सूर्याटोला, गोंदिया ४४१६१४
  • मुलाखतीची तारीख – १७ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.३० ते २.०० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड