प्रसार भारती गोवा भरती २०२०

Prasar Bharati Goa Bharti 2020


Prasar Bharati Goa Bharti 2020 : प्रसार भारती गोवा येथे कार्यकारण  बातमी वाचक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२० आहे

  • पदाचे नाव – कार्यकारण बातमी वाचक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • र्अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • ई-मेल – muddkpanaji@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक न्यूज युनिट दूरदर्शन केंद्र, पणजी – ४०३००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Prasar Bharati Goa Bharti 2020
PDF जाहिरात: https://bit.ly/2TeXeti
अधिकृत वेबसाईट: www.prasarbharati.gov.in


1 Comment
  1. Geeta says

    Hello my name is Geeta my colificyetion youjicetion s.y.b com zale aahe mala job milel ka

Leave A Reply

Your email address will not be published.