प्रसार भारती अंतर्गत विविध जिल्यांमध्ये “वार्ताहर” पदांची नवीन भरती सुरु! | Prasar Bharati Bharti 2023
Prasar Bharati Bharti 2023
Prasar Bharati Bharti 2023 details
Prasar Bharati Bharti 2023: Prasar Bharati Mumbai invites applications from experienced and dynamic persons for engagement as Correspondents in various districts of Maharashtra. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 16th of June 2023. The official website of Prasar Bharati is prasarbharati.gov.in. More details are as follows:-
Before applying for the Prasar Bharati position, please review the complete notification. Please carefully read and carefully review the following information, which includes the minimum education requirement, age limit, salary and other benefits, application procedure, details about open positions, application fee information, important dates, useful links, and so on.
आकाशवाणी मुंबई कार्यालय प्रमुखांतर्फे खाली नमूद केलेल्या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्त्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही नियुक्ती अटी आणि शर्तीवर लागू होईल. इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतींसह अर्ज पाठवावा. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांत (16 जून 2023) कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – ४०० ०२० या पत्त्यावर तसेच [email protected] या ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वार्ताहर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड, सांगली.
- वयोमर्यादा – २४ ते ४५ वर्षे..
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – ४०० ०२०
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023
- अधिकृत वेबसाईट – prasarbharati.gov.in
Educational Qualification For Prasar Bharati Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वार्ताहर | १) पत्रकारिता किंवा जन-सज्ञांपनातील पदव्युत्तर पदविका / पदवी अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान दोन वर्षाचा पत्रकारिता अनुभव.
२) उमेदवार संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असावा किंवा त्याचे निवासस्थान जिल्हा मुख्यालय/पालिका हद्दीपासून १० कि.मी. या परिघात असावे. ३) संगणकाचे तसेच वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान. ४) वृत्तसंकलनासाठी स्वत:ची सामग्री आवश्यक |
Salary Details For Aakashvani Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वार्ताहर | सुरुवातीला तीन महिन्यांच्या परिविक्षा कालावधीसाठी मासिक करारावर नियुक्ती करण्यात येईल. या कालावधीत त्यांचे काम समाधानकारक असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना वार्षिक नूतनीकरणीय करार दिला जाईल. |
How To Apply For Prasar Bharati Notification 2023
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांच्या छायाप्रतींसह अर्ज पाठवावा.
- अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १५ दिवसांत कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग, नवीन प्रसारण भवन, एच. टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – ४०० ०२० या पत्त्यावर तसेच [email protected] या ई-मेल वर पाठविणे आवश्यक आहे.
- अर्जावर जिल्ह्याचा उल्लेख करावा, उमेदवाराने संबधित प्रमाणपत्रांच्या स्वयं प्रमाणित प्रती ( ईमेलद्वारे पाठवताना स्कॅन कॉपी) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/pbvacancies/ या संकेतस्थळाला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Prasar Bharati Bharti 2023 – Eligibility Criteria
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Prasar Bharati Application 2023 | @ prasarbharati.gov.in
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/pswyC |
👉 अर्ज नमुना |
https://shorturl.at/pswyC |
✅ अधिकृत वेबसाईट |
prasarbharati.gov.in |
Prasar Bharati Bharti 2023 Jobs Vacancies & Latest Recruitment 2023