प्रधानमंत्री मत्स संपदा योजना-महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची भरती होणार
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2021 : Pradhan Mantri Matsya Sampada Yojana will be implemented in all the districts of Maharashtra for the period of 5 financial years from 2020-21 to 2024-25.
प्रधानमंत्री मत्स संपदा योजना जाहिरात – 118 लाभार्थ्यांची भरती होणार
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रधानमंत्री मत्स संपदा योजना महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सन 2020-21 ते सन 2024-25 या 5 आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री मत्स संपदा योजने अंतर्गत विविध घ्त्कास्न्ची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार असून सदर योजनेतील विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता लाभार्थींकडून योजनानिहाय सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता मागविण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- योजनेचे नाव – प्रधानमंत्री मत्स संपदा योजना
- लाभार्थ्यांची संख्या – 118
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जिल्ह्याच्या ई-मेल पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
Maharashtra Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
Department of Fisheries:
अटी व शर्ती :
- लाभार्थींनी अर्ज/ प्रकल्प अहवाल नमुना जिल्ह्याच्या साहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय (तां.) यांचे कार्यालयातून प्राप्त करावा किंवा खालील नमूद केलेल्या संबंधित जिल्ह्यांच्या e-mail वर अर्ज करू शकतात किंवा माहिती मागवू शकतात.
- लाभार्थींनी प्रस्ताव सादर करताना व सादर करण्यापूर्वी खालील न्मिद केलेले नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
- लाभार्थींनी आपला परिपूर्ण अर्ज व प्रकल्प अहवाल व सर्व कागदपत्रे स्वतःच्या स्वाक्षरीसह संबंधित जिल्ह्याच्या ई-मेल वर पाठवावा.
- लाभार्थीने आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 28 मे 2021 पर्यंत संबंधित जिल्ह्यामध्ये सादर करावा.
Important Links For Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
|
|
PDF जाहिरात |
https://bit.ly/3eIRn9x |
अधिकृत वेबसाईट |
Table of Contents