प्रबोधिनी अमरावती अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु! । Prabodhini Amravati Bharti 2024
Prabodhini Amravati Bharti 2024
Prabodhini Amravati Bharti 2024
Prabodhini Amravati Bharti 2024: Prabodhini Amravati (Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati) has invited applications for the various vacant posts of “Registrar and Assistant Professor, Assistant Professor, Hostel and Premises Manager, Office Superintendent/ Steno, Librarian”. There is a 09 vacant post available. The job location for this recruitment is Amravati . Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 22nd of July 2024. Further details are as follows:-
डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, ग्रंथपाल पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, ग्रंथपाल
- पद संख्या – 09 जागा
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड तपोवन गेट जवळ, अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2024
- अधिकृत वेबसाईट – www.prabodhiniamravati.org.in
Prabodhini Amravati Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
निबंधक तथा सहायक प्राध्यापक | 01 पद |
सहायक प्राध्यापक | 05 पदे |
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक | 01 पद |
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो | 01 पद |
ग्रंथपाल | 01 पद |
Salary Details For Prabodhini Amravati Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
निबंधक तथा सहायक प्राध्यापक | १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१०० |
सहायक प्राध्यापक | १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१०० |
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक | ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४०० |
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो | ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४०० |
ग्रंथपाल | ५२००-२०२०० (ग्रेड पे २४००) एस-८-२५५००-८११०० |
How To Apply For Prabodhini Amravati Jobs 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 आहे.
- विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांचा विचार केला जाणार नाही.
- अंतिम दिनांकास प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र अर्जाबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/dksz2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.prabodhiniamravati.org.in |
Table of Contents
Mi Shubhangi mahender tarhekar mi amravati district madhe rahte mi b.a.b.ed Marathi subject ahe kuthe vacancy aslyas