प्रभात किड्स स्कूल अकोला भरती २०२०

Prabhat Kids School Akola Bharti 2020

प्रभात किड्स स्कूल अकोला येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावपीजीटी, टीजीटी, पीआरटी
  • पद संख्या – ६० जागा
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल करण्याचा पत्ता – prabhatkids@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता५६, तोचनीवाल लेआउट, शासनाच्या मागे, दूध योजना, अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2NPJfat
अधिकृत वेबसाईट : https://www.prabhatkids.edu.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mayuri patharkar says

    I have completed m.M.com,B.ed can I apply

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप