12 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी; प्रदूषण नियंत्रण समिती अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Pollution Control Committee Bharti 2022

Pollution Control Committee Bharti 2022

Pollution Control Committee Bharti 2022 

Pollution Control Committee Bharti 2022The application is invited from the Pollution Control Committee Dadra & Nagar Haveli, and Daman & Diu to fill the vacant vacancies. More details are given below:-

Pollution Control Committee Daman Recruitment 2022 Details

प्रदूषण नियंत्रण समिती, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12 (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सदस्य सचिव, प्रदूषण नियंत्रण समिती, १° मजला, उद्योग भवन, भेंसलोर, नानी दमण -396210
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.daman.nic.in 

How to Apply For PCC Daman Recruitment 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Pollution Control Committee Vacancy 2022 Details

Pollution Control Committee Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For PCC Daman Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/JJo2Vow
✅ अधिकृत वेबसाईट
www.daman.nic.in  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड