विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे ‘लघुलेखक’ पदांकरिता मुलाखती आयोजित | Police Complaint Authority Nashik Bharti 2022

Police Complaint Authority Nashik Bharti 2022

Police Complaint Authority Nashik Bharti 2022 Details 

Police Complaint Authority Nashik Bharti 2022: Divisional Police Complaints Authority Nashik has published a new recruitment notification for the various posts to fill the various vacancies. Eligible candidates may attend the walk-in-interview. Further details are as follows:-

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 20 जुलै 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणी पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –  पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) नाशिक शहर तथा सदस्य विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अजय पॅलेस, पौर्णिमा बस स्टॉप, नाशिक-पुणे रोड, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – 20 जुलै 2022 
  • अधिकृत वेबसाईट : nashik.gov.in

Selection Process For Divisional Police Complaints Authority Nashik Bharti 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Police Complaint Authority Nashik Vacancy 2022

Police Complaint Authority Nashik Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Complaint Authority Nashik Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/bKKtGFJ
अधिकृत वेबसाईट : nashik.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Borade sanika says

    Sorry no

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड