विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती भरती २०२०

Police Complaint Authority Amravati Bharti 2020

Police Complaint Authority Amravati Bharti 2020 : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती येथे सदस्य पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण अमरावती तथा , पोलीस आयुक्त कार्यालय, अमरावती शहर मालटेकडी जवळ कॅम्प रोड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TTXKO4
अधिकृत वेबसाईट : http://www.amravaticitypolice.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप