पोलीस भरती सराव प्रश्नसंच 73 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 73
Police Bharti Practice Paper 73 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुदिना या वनस्पतीचा उपयोग काय म्हणून केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजेंव्हा एखादी प्रतिकृती हि तिच्या मूळ वस्तूशी किंवा घटनेशी समरूपता दर्शवत असते तेंव्हा अशा प्रतिकृतीस _________ म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअजय आणि अनिल यांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे. ५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होते, तर त्यांची आजची वये काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points८७,९८,१२१,१२५ व १४४ या संख्याचे मध्यमान खालीलपैकी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवेदोक्त प्रकरण पुढीलपैकी कोणाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय विश्वव्यापी वातावरणीय रसायन परियोजना कोणत्या संस्थेअंतर्गत कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुंबई – नाशिक हमरस्त्यावर कोणता घाट आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगोवर हा रोग कशापासून होतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsलोहखनिजात असलेल्या लोहांच्या प्रमाणावरुन लोहखनिजांचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा. 1) हेमेटाईट 2) सिडेराईट 3) मॅग्नेटाईट 4) लिमोनाईट
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहर्षी कर्व्यानी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेल्या ‘समता संघा’ चा पुढे कुठल्या संस्थेत अंर्तभाव झाला ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवारकरी संप्रदायाची सुरुवात कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2013 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचे दृष्टीकोन. कोणा समोर मांडले होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगोदावरी नदीला वृध्द गंगा म्हणतात कारण काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsव्यंजन कशाला म्हणतात ?खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsब्राम्हणांचे कसब या पुस्तकाचे लेखक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मनोरथ ‘ या शब्दाचा संधी विग्रह ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहरित क्रांतीमध्ये सर्वात पुढे असलेले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यात कॉफीचे उत्पादन कुठे होते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विधान कोणते. 1) राष्ट्रीय कॉंग्रेस संघटनेला ‘सुक्ष्म अल्पसंख्याक वर्ग’ असे लॉर्ड कर्झन यांनी म्हटले. 2) सन 1818 मध्ये कॉंग्रेस अधिवेशलाला जागा मिळु नये असे प्रयत्न गर्व्हनर जनरल डफरीन यांनी केले.
Correct
Incorrect
Table of Contents