पोलीस भरती सराव प्रश्नसंच 68 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 68
Police Bharti Practice Paper 68 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 68
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 68
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदंगामस्ती हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा. अ] व्ही.डी.देशपांडे यांनी १९५२ मध्ये ‘संयुक्त महाराष्ट्र’ साप्ताहिकात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली होती. ब] फाझल अली कमिशनने आपल्या अहवालात स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमध्ये चार्लस वूड्स यांनी आपला शिक्षणविषयक खलिता सादर केला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहिंदु व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएप्रिल १९८७ पासून कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार नवीन प्रादेशिक बँक स्थापनेस स्थगिती देण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsयुनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय नौदलातील पाणबुङी व युद्धनौका यांच्या सुरु असलेल्या अपघातांच्या मालिकेची नैतिक जबाबदारी स्विकारित नौदल प्रमुख ____ यांनी राजीनामा दिला. राजीनामा देणारे ते पहिलेच नौदल अधिकारी होय.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेंद्रीय आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण देते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे झपाटय़ाने निकाली काढण्यासाठी किती विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘ दुधात मीठ कालविणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘ केसाने गळा कापणे ‘ या वाकप्रचाराचा खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआसिको ही पर्यावरण संरक्षक चळवळ कोणत्या राज्यात झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढील विधाने पहा… 1. संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव पदी ‘अतुल खरे’ यांची निवड झाली आहे. 2. ते 1984 च्या तुकडीचे IAS अधिकारी आहे. 3. त्यांना ‘ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ट’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्राण्यामध्ये कशामूळे समानता वाढते व भिन्नता कमी होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणाच्या अध्यक्षतेखाली १९८५ साली नियोजन मंडळाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मुलन कार्यक्रम परिणामकारक रितीने राबविला जावा म्हणून समिती नेमण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points१९४०च्या ‘ऑगस्ट प्रस्तावा’नुसार काय तरतुदी सादर करण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवनांच्या वर्गीकरणाच्या आधारे भारतामध्ये एकूण वनांचे महत्त्वाचे प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभ्रमंतीकार म्हणुन ओळखले जाणारे साहित्यीक कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वात होतो? अ] वेठबिगार व मानव तस्कर बंदी ब] अमली पदार्थाच्या सेवनावर बंदी?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकिरगीज लोकांचे मुख्य पेय काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points“सभेत प्रत्रके वाटली गेली” या वाक्यातील प्रयोग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीक स्वायत्तता कार्यरत होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन मित्रांनी भागीदारीच्या व्यवसायात झालेला नफा वाटून घेतला.सोमनाथला ५,४०० रु. मिळाले आणि रामनाथला ४,५०० रु.मिळाले तर दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
Table of Contents