पोलीस भरती सराव प्रश्नसंच 34 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 34
Police Bharti Practice Paper 34 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 34
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 34
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसमुद्राला सर्वात लहान भरती कोणत्या दिवशी येते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअर्जंटिनातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१० तास ५० मिनिट म्हणजे किती सेकंद ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकुणाला भारताचे पितामह म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमानवाने बनवलेले पहिले दगडी हत्यार कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक टेराबाईट समान आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘अ’ ची आई ब, ‘ब’ ची मुलगी क, ‘क’ चे बाबा ड, ‘ड’ ची आई ‘ई’ तर ‘अ’ ची ‘ई’ कोण ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points१०० नाण्यांपैकी १ रु. २ रु. ५० पैसे, १० पैसे, ची नाण्यांचे गुणोत्तर ६:३:५:६ आहे तर १० पैसेची नाणी किती रकमेची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक माणूस एका तासात ४ पिशव्या शिवतो तर चार माणसे चार तासात किती पेशव्या शिवणार ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसमजा १ जानेवारी २०१३ ला मंगळवार होता तर ३१ डिसिम्बेर २०१३ ला कोणता वर असणार ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर तास काटा १२ वर व मिनिट काटा ५ वर आहे तर त्यांच्यात किती अंशाचा कोण बनणार ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराम ४ किमी पश्चिमेकडे चालत गेला मग डावीकडे वळून ३ किमी चालला तर तो निघ्लेल्याव ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंबंध ओळखा : करोडपती : संपत्ती ::बुद्धीमान : ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsचौरसाची बाजू १६ मी. आहे तर क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर एखाद्या महिन्याच्या १६ तारखेला शनिवार येत असेल तर पहिल्या तारखेला कोणता वार येणार ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points३७५ रु. ची वस्तू विकल्याने दुकानदाराने शे १६ सूट दिली, तर दुकानदाराला किती रक्कम मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपाच संख्यांची सरसरी १०० आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर संख्यांची सरसरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगाईची किंमत शेळीच्या किमती पेक्षा ३०० रु ने जास्त आहे. शेळीची किंमत २५० रु. असल्यास गाय व शेळीची एकूण किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points४५० रु. क्विंटल या दराने ५ किलो ग्रम गव्हाची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points९,५,७,८,२ या अंकापासून सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या बनवा व त्याच्यातील फरक किती.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपहिला २० क्रमवार सम संख्यांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील संख्याचे मध्यमाने किती . १,१०,१००,१०००,१०,०००
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरोज ८ पाने वाचल्यास रमाला एक पुस्तक वाचण्यास ३० दिवस लागतात. जर रोज १० पाने वाचली तर किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर उत्तरेला पूर्व म्हटले तर पश्चिमेला काय म्हणाल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर १२ माणसे एक काम २० दिवसात पूर्ण करतात. तर १५ माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
Table of Contents