पोलीस भरती सराव प्रश्नसंच 31 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 31
Police Bharti Practice Paper 31 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 31
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 31
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगंगेच्या काठी वसलेले शहर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसन १९३४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाजवादी कॉग्रेसमध्ये कोणाचा सहभाग नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या मुलद्रव्यास लसणासारखा वास आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल ?’ या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने असते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘कोयना धरण’ कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsबार्डोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points६१ दिवसाच्या दीर्घ उपोषणानंतर कोणत्या क्रांतकिरकाचे तुरुंगात निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsओम ने एक वस्तु २४० ला खरेदी केली व ३१२ ला विकली तर त्याला शेकडा किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक काम ४० स्त्रिया १० तास काम करून १८ दिवसात संपवतात तेच काम ५ तास काम करून १० दिवसात संपवण्यासाठी आणखी किती स्त्रिया कामावर घ्यावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराणीला १५००० रु. रक्कमेवर ५ वर्षामध्ये एका विशिष्ट दराने रक्कमेच्या २० % व्याज प्राप्त होतो तर व्याजाचा दर काढा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points२६ जाने.२००९ ला सोमवार आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्या दिनी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsX, B, Y, Z यांच्या १० वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ३० वर्ष आहे त्यांचा ५ वर्षानंतरच्या वयाचा अनुपात २: ३: ४: ६ आहे तर Y चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसदा आणि हरी यांच्या वजनातील अंतर १८ kg आहे त्यांच्या वजनाचा अनुपात अनुक्रमे आहे तर हरीचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points२५००० रु. रक्कमेवर ५ वर्षात रक्कमेच्या १/५ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनिलेश २०००० रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरु करतो हितेश ३०००० रुपये ८ महिन्यानंतर मुंतवूण भागीदारी स्विकारतो त्यांना एक वर्षानंतर १२००० नफा होतो तर हितेशच्या वाटा किती?
Correct
Incorrect
Table of Contents