पोलीस भरती सराव प्रश्नसंच 20 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 20
Police Bharti Practice Paper 20 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
Leaderboard: Police Bharti Paper 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsन्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपंढरपूर येथील विठोबाचे मांदिर हरिजनांसाठी खुले कोणाच्या प्रयत्नांमुळे झाले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहात्मा गांधीजानी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points१८५७ मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराष्ट्रीय काँग्रेसने कोठल्या अधिवेशनामध्ये चतु:सूत्रीवर ठराव पास केला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsगांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपांडुरंग सदाशिव साने हे महाराष्ट्राचे साने गुरूजी कसे झाले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदीनबंधू १८७७ च्या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsस्वातंत्रवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोठे केली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsछत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर १९९७ या वर्षाची सुरवात शानिवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवटचा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
८:२०: : १०:Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ERNP: FQOO : : INCK: ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
X, W, U, S, Q, _______.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर PEOPLE म्हणजे PGORLG तर TRAPLES म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
१२:३६: : १४: ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या संचालनात खेळाडू पुढीलप्रमाणे आपल्या देशाचे ध्वज हातात धरून चालत होते इंग्लंडचा व रशिया यांच्या मध्यभागी जर्मनीची ध्वज असून रशियाचा ध्वज सर्वात शेवटी आहे. ओस्ट्रेलियाचा ध्वज प्रथम स्थानी असून ओस्ट्रेलिया व जपान व इंग्लंड यांच्यामध्ये भारताचा ध्वज आहे तर सर्वात मध्यभागी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजो संबंध दिलेल्या जोडीत आहे तोच संबंध तीचाखाली दिलेल्या चारपैकी ज्या जोडीत असेल ती जोडी निवडा
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदीर्घकालीन फिलीप्सचा वक्र बेरोजगारीचा दर आणि भावफुगवटा यात खालीलपैकी कोणत्या परिस्थितील सममूल्यांकन दर्शवणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबाजारयंत्रणा खालीलपैकी कुठली गोष्टी देऊ शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsफ्रीडमनचे पैशाचे मागणी फलन खालीलपैकी कुठले विधान मुलत: दर्शवती?
Correct
Incorrect
Table of Contents