पोलीस भरती सराव प्रश्नसंच 126 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 126
Police Bharti Practice Paper 126 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 126
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 126
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमे २०१५ मध्ये पारित झालेले वस्तू व सेवा कर विधेयक हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजागतिक वाह्नाविक्री अहवाल २०१५ नुसार खालीलपैकी कोणत्या कंपनीने सर्वाधिक वाहन विक्री नोंदविली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशनी शिंगणापूर देवस्थान अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points२०१५ चा ७२ वा ग्लोबो पुरस्कार कोणत्या चित्रपटाला दिला गेला होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयुनेस्को आशिया- पॅसिफिक पुरस्कार
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक धातू आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsगणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजरठ-कुमारी विवाहास प्रतिबंध करणारा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलंपैकी मिग विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताची राज्यघटना लिहिण्यास ……….. इतका प्रदिर्घ कालावधी लागला ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआयाम A असलेला सरल आवर्त दोलक, एका आवर्तनात एकूण ………………… अंतर कापतो
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुंबई-पुणे या 500 की.मी. महामार्गावर दर की.मी. वर एक झाड लावले तर एकूण किती झाडे लावली गेलीत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points21 जानेवारी 2000 रोजी शुक्रवार होता, तर त्या एका वर्षामध्ये एकूण किती रविवार असतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत NO = 56, DE =98 तर DONE = ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका महाविघालयात 300 विघाथर्यांची मुलाखत घेवून त्यांच्या आवडीची नोंद घेतली तेव्हा 140 विघाथर्यांना खेळाची आवड 75 विघाथर्यांनी अभ्यासाची आवड आणि इतर विघाथर्यांनी यापैकी कोणतीच आवड नसल्याचे सांगितले तर कोणतीही आवड नसलेल्या विघाथर्यांची संख्या किती? –
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
DDEF, EEFG, FFGH, GGHI, _______Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत WETHER = 13119753 तर WERE = ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडॉक्टर: तेठास्कोप लोहार?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
1, 9, 25, 49,?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनिके शिवानीपेक्षा एका वर्षांनी मोठी आहे शिवानी राणीपेक्षा एका वर्षांनी मोठी आहे राणीचा जन्म बुधवारी झाला तर अनिकेतचा जन्मच्या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsप्रथम 21 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Table of Contents