पोलीस भरती सराव प्रश्नसंच 125 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 125
Police Bharti Practice Paper 125 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 125
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsझोपेच्या तक्रारीवर अपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवितात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराज्यघटनेतील कलम ……………. मध्ये समानतेच्या अधिकारांचे विवेचन आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points……………. हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsडोंगरीच्या तुरूंगातील आमचे एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsध्वनीची हवेतील चाल ……………………………
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातील कोणतेही गाव टपाल कचेरीपासून जास्तील जास्त किती कि.मी अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसाधारणत: जेट विमानाचा आवाज किती डेसिबल्स असतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकाकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअहाह ! किती सुंदर आहे ते दृश्य !
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘दुसरा’ हे खालीलपैकी कोणत्य प्रकारचे संख्या विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या संचालनात खेळाडू पुढीलप्रमाणे आपल्या देशाचे ध्वज हातात धरून चालत होते इंग्लंडचा व रशिया यांच्या मध्यभागी जर्मनीची ध्वज असून रशियाचा ध्वज सर्वात शेवटी आहे. ओस्ट्रेलियाचा ध्वज प्रथम स्थानी असून ओस्ट्रेलिया व जपान व इंग्लंड यांच्यामध्ये भारताचा ध्वज आहे तर सर्वात मध्यभागी कोण आहे
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FYTI म्हणजे DZRK तर DCXP या सांकेतिक शब्दाने कोणता शब्क्त व्यक्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका बुध्सिमापन परिक्षेत A ला D पेक्षा जास्त गुण मिळाले E ला D पेक्षा कमी गुण मिळाले B ला A पेक्षा जास्त पण F पेक्षा कमी गुण मिळाले C ला सर्वात कमी गुण मिळले तर सर्वात जास्त गुण कोणी मिळवले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ, ब, क आणि ड या प्रत्येकाजवळ आहेत अ हा व ला देतो क हा ड कडून घेतो ड ला व कडून व अ कडून मिळाले क ने अ ला दिले तर सर्वात कमी रक्कम कोणाजवळ व किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका विशिष्ट रक्कमेवर 7 % दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएक कार जाताना 30 कि.मी. प्रतीतास या वेगाने जाते व परत येताना 20 कि.मी. प्रतीतास या वेगाने परत येते तर तिचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराम व रहीम यांच्या उत्पन्नाचे गुणोतर 3: 1 आहे रहीम व शारदा यांच्या उत्पन्नाचे गुणोतर आहे जर शारदाचे उत्पन्न 12000 आहे तर रामचे उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ आणि ब यांचे मासीक उत्पत्राची सरासरी 3500 आहे ब चे मासीक उत्पत्र 4000 आहे तर अ आणि ब च्या मासीक उत्पत्राचा अनुपात किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsलताच्या टोपलीतील 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले 57 आंबे खराब झाले 24 आंबे विकताना अधीक गेले तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points20 फेब्रुवारी 1996 ला मंगळवार होता तर 30 डिसें 1996 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका विक्रेत्याने एका वस्तुच्या किंमतीत 40% वाढ केली नंतर 40% सुट दिली. तर वस्तुची किंमत किती टक्के कमी झाली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points8. 200 चे 40% – ? चे 30% = 35
Correct
Incorrect
Table of Contents