पोलीस भरती सराव प्रश्नसंच 105 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 105
Police Bharti Practice Paper 105 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
Leaderboard: Police Bharti Paper 105
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 105
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसमीक्षेची चित्रलिपी हे लेखन साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसुभाष पाळेकर यांच्यासंबंधी विधाने वाचाअ) पाळेकर हे नैसर्गिक शेतीतज्ञ आहेतब) पाळेकर यांना या वर्षीचा पदमभुषण पुरस्कार जाहीर झालाCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवान वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsओ.ई.सी.डी. या संघटनेसंबंधी विधाने वाचा
अ) ही एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना/गट आहे.क) या संघटनेत/गटात ३४ देशांचा समावेश होतोक) या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क, अमेरिका येथे आहेवरीलपैकी योग्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलिथीयम सिग्नेचर ही पद्धत खालीलपैकी कशासाठी वापरली जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ साम्ब्माधी विधाने वाचा.अ) १६८ देशांच्या यादीमध्ये भारताचे स्थान ७६वे आहेब) या वेळेचा हा २१ वा निर्देशांक आहेक) हा निर्देशांक बर्लिन (जर्मनी) येथील ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने मोजला आहेवरीलपैकी सत्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजागतिक भ्रष्टाचार निर्देशांकानुसारअ) डेन्मार्क या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार होत असल्याचे सिसून येते.ब) सोमालिया या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येतेCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजागातिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ अनुसार खालीलपैकी कोणत्या ब्रिक देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आढळून येतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ अनुसार खालील ब्रिक्स देशांचा सर्वात अधिक भ्रष्टाचार असलेल्या देशाकडून सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देश अस क्रम लावा
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजागतिक भ्रष्टाचार निर्देशांक २०१५ संबंधी खालील विधाने विचारात घ्याअ) या निर्देशांकानुसार भारत हा श्रीलंकेपेक्षा वरच्या स्थानावर आहे.ब) सार्क देशांपैकी पाकिस्तान या देशात सर्वात अधिक भ्रष्टाचार आदळून येतोCorrect
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी नुकतेच कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन केले?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsया वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे घोषवाक्य काय आहे?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअभिनेत्री कल्पना यांचे नुकतेच विधन झाले कल्पना या……
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.अ) प्रसिद्ध संगीतकार आहेतब) प्रसिद्ध गीतकारक) प्रसिद्ध गीतकार आहेतCorrect
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसहज या योजनेसंबंधी विधाने वाचा.अ) ही योजना केंद्रीय पर्यटन विकास मंत्रालयाने सरू केली आहेब) पर्यटनासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचीसुविधा या योजनेद्रारे सुरु केली गेली आहेCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीसंबंधी विधाने वाचाअ) या राज्यात टिगृही कायदेमंडळ अस्तित्वात आहे.ब) या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शीला दीक्षिट होत्या.क) नजीब जंग हे या राज्याचे राज्यपाल आहेतवरीलपैकी सत्य विधाने कोणती?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनुकत्याच जाहीर झालेल्या आय.सी.सी. क्रिकेट क्रमवारीनुसारअ) एकदिवशीय प्रकारात भारत प्रथम स्थानावर असून द. आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहेब) कसोटी प्रकारात भारत प्रथम स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
POLICE: LOPECI : : CHOOSE: ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत FYTI म्हणजे DZRK तर DCXP या सांकेतिक शब्दाने कोणता शब्क्त व्यक्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकल्पेशचा भाऊ कल्पेश पेक्षा 29 दिवसांनी मोठा असून त्याची बहिण कल्पेशपेक्षा 70 दिवसांनी मोठा आहे. जर त्याच्या बहिणीचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर कल्पेशचा जन्मदिवस कोणत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SEVEN हा शब्द NINE असा लिहितात तर FOUR हा शब्द कसा लिहील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
25: 49: : 121 : ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर 1 = D, 2 = Y, 3 = X, 4 = P, 5 = N, तर 2351432 =?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत TOGETHER हा शब्द GETHERTO असा लिहितात तर PAROLE कसा लिहाल?
Correct
Incorrect
Table of Contents