पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10 – नवीन प्रश्नसंच
Police Bharti Practice Paper 10
Police Bharti Practice Paper 10 : महाराष्ट्र पोलीस भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 25 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा, तसेच या लिंक वरून महाभरतीची अँप डाउनलोड करा म्हणजे सर्व अपडेट्स आपल्या मिळत रहातील.
महाभरती पोलीस टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे !
Leaderboard: Police Bharti Paper 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Police Bharti Paper 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतात शौर्याकरिता दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याव्हा अधिकार कोणाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsगुरु हा ग्रहाला एकूण उपग्रह किती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsबाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘अर्धापुरी’ ही जात कोणत्या फळाची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरेशमी उत्पादनात सर्वाधिक अग्रेसर राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपरभाषी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsऑलिम्पिक २०१६ स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘सरस्वती पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलोकहितवादी कोणाला म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआगरी हा समाज सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsताशी ४० कि.मी वेगाने जाणाऱ्या ४०० मी. मालगाडीत ४०० मी. लांब पुल ओलांडण्यास किती वेळ लागेल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी ६ आहे. पहिल्या तीन संख्यांची सरासरी ४ असल्यास उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points१० किलोग्रॅम÷२५ ग्रॅम = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमारुती हा १०० रु. डझनप्रमाणे १२ आंबे आणतो व ते ११० रु. डझन प्रमाणे विकतो , तर त्यास शेकडा नफा किती झाला ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका वर्तुळाचा व्यास १४ से.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदरसाल दर शेकडा १४ टक्के दराने २३०० रुपयाचे ३ वर्षाचे व्याज किती मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points३५ या संख्येचे किती टक्के म्हणजे ७ होय ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsबँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली झाले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकमला, मोहन आणि सुरेश यांच्या मध्ये उभी आहे. तसेच रमेश सुरेशचा डावीकडे व सोहन मोहनचा उजवीकडे उभा आहे, जर हर सर्वजण उत्तरेकडे तोंड करून उभे असेल तर सर्वात उजवीकडे कोण उभा राहील ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकाटकोन करणाऱ्या ३ से.मी. व ४ से.मी. बाजू असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्राणवायूचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points९,१६,३०,५१,७९, ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsMILQ : NKOU :: GATE :……..?
Correct
Incorrect
Table of Contents
Ya job sathi kon konti book s vachavi lagtil
Thanks
भारताचे पंतप्रधान कोण