पोलीस भरती परीक्षा विलंब

Police Bharti Exam Delayed

पोलीस शिपाई पदाच्या ३ हजारापेक्षा जास्त पदांची भारतीप्रक्रिय सुरु असून, अर्ज नोंदणीला महिना उलटूनही परीक्षेसंदर्भात सूचना जाहीर झालेली नाही. महापरीक्षा पोर्टलद्वारे ही परीक्षा अली आहे. मात्र, यापूर्वीपोर्टलद्वारे रखडलेल्या काही परीक्षा संदर्भ घेता पोलीस भरतीची हि परीक्षा रेंगाळल्याची चर्चा विद्यार्थी वर्तुळ असल्याने उमेदवार विवंचनेत सापडले आहेत.

राज्याचा पोलीस विभागात पोलीस शिपाई एड्सच्या ३ हजार ५६१,  तर कारागृह पोलिसांच्या ९३ जागांकरिता ३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत अर्जज नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली. महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या या प्रक्रियेनंतर विधानसभा आचारसंहितेमुळे परीक्षा होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून पोलीस भरतीच्या पुस्तकांची खरेदी होत असून अब्यासीकांमध्येही गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, यंदा नाशिकमध्ये पोलीस भरती नसल्याने राज्यातील इतर ठिकाणी नाशिकच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातच यंदा पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. पोलीस भरतीच्या नव्या नियमानुसार पहिल्यादाच अंमलबजावणी होणार असल्याने उमेदवमध्ये दडपण आहे. त्यातच सूचना योग्यरीत्या मिळत नसल्याने उमेदवा चिंताग्रस्त झाले आहेत.

महापरीक्षा पोर्टलद्वारे पोलीस भरतीअंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणार असून भरतीचे पोर्टलद्वारे मिळतील, त्यासाठी कोणताही पत्रव्यवहार होणार नाही, अशी सूचना महापरिक्षेने केली आहे. शिवाय पोलीस विभागाच्या मुख्य व्हिएबसाईटवरही पुढील अधिसूचना न आल्याने उमेदवारांमध्ये सांबारामचे वातावरण आहे. त्यामुळे येत्या काही डिवॉन्ट परीक्षा व पुढील वेळापत्रक जाहीर व्हावे, अशी अपेक्षा इच्छुकांच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस भरतीची अर्ज नोंदणी सप्टेंबर महिन्यात झाली. त्यांनतर आचारसंहितेमुळे भरतीप्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, महापरिसातर्फे ऑनलाईन परीक्षेचीही सूचना करण्यात आलेली नाही. अभ्यास आणि सर्व सुरु असला, तरी परीक्षा व भरती केव्हा हा प्रश्न सतावतो आहे.

महापरीक्षा पोर्टलच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता, सूचना येईल वेबसाईटवर लक्ष ठेवावा, असे उत्तर मळते. त्यातच यंदा नव्या नियमानुसार भरती होणार आहे. मात्र परीक्षेचे वेळापत्रक येत नसल्याने दडपण वाढते आहे.

सौर्स : म.टा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड