महाराष्ट्र पोलीस भरतीत वयोमर्यादा वाढवून द्या – Police Bharti age limit 2024 Extension
Police Bharti age limit 2024 Extension
राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पोलिस भरतीमध्ये नुकतीच वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना किमान दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रशासन आणि गृहमंत्र्यांना देखील पाठविण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेने केले आहे. राज्यात पाेलिस भरती हाेणार असल्याने ग्रामीणसह शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक भागात युवक पाेलिस भरतीसाठी तयारी करु लागले आहेत. त्यासाठी व्यायाम आणि अभ्यास या दाेन्ही गाेष्टींचा कसून सराव केला जात आहे.
पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू-सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित! – Maharashtra Police Bharti 2024 @Policerecruitment2024.Mahait.Org
दरम्यान मागील वर्षी राज्य सरकारने घोषणा करूनही पोलिस भरती झाली नव्हती. त्यामुळे राज्यातील 30 ते 40 हजार विद्यार्थी हे आता होणाऱ्या भरतीत वयोमर्यादातून बाद होणार आहेत. त्यांना ही वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी संघटनेद्वारे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.