पोदार लर्न स्कुल भरती २०२०

Podar Learn School Nanded Recruitment 2020


पोदार लेअर्ण स्कुल येथे शिक्षक, प्राथमिक शिक्षक, ग्रंथपाल आणि लॅब सहाय्यक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव शिक्षक,प्राथमिक शिक्षक, ग्रंथपाल आणि लॅब सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर (B.Ed) असावा.
  • नोकरी ठिकाण – नांदेड
  • ई-मेल पत्ता – principal.spls@podar.org, admin.spls@podar.org
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सप्तगिरी पोदार लर्न स्कुल, गट क्र. ७०९, हॉटेल रोड देगलूर – ४३१७१७, जि. नांदेड
  • मुलाखतीची तारीख – २३ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2w6gbWj
अधिकृत वेबसाईट : https://www.podareducation.org/school/nanded


सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका
.



Leave A Reply

Your email address will not be published.