POCRA वर्धा भरती २०१९

POCRA Wardha Bharti 2019

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, वर्धा येथे मृद व जलसंधारण तज्ञ पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १२ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मृद व जलसंधारण तज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस.सी. (कृषी), बी.टेक (कृषी), अभियांत्रिकी, बी.इ. सिव्हिल असावा.
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा, एस. आर. टावर, कारला चौक, भारत पेट्रोल पंपाजवळ, आर्वी रोड, वर्धा
  • मुलाखतीची तारीख – १२ सप्टेंबर २०१९ ( दु.१२.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !