Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई येथे विविध पदांची भरती

POCRA Mumbai Bharti 2020

POCRA Mumbai Bharti 2020 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई येथे प्रापण तज्ज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ, पर्यावरण विशेषतज्ज्ञ, संवाद विशेषतज्ज्ञ पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्रापण तज्ज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ, पर्यावरण विशेषतज्ज्ञ, संवाद विशेषतज्ज्ञ
  • पद संख्या – 4 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – pmu@mahapocra.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – mahapocra.gov.in

रिक्त पदांचा तपशील – POCRA Mumbai Vacancies 2020

POCRA Mumbai Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For POCRA Mumbai Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3m3qfVH
अधिकृत वेबसाईट : https://mahapocra.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड